गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गावच्या जमिनीवर लागला हा विचित्र बोर्ड; त्याची सुरू आहे जोरदार चर्चा

by India Darpan
मे 23, 2022 | 5:15 am
in राष्ट्रीय
0
FTGm kCXoAI8a U

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  ‘सब भूमी गोपाल की’ असे आचार्य विनोबा भावे यांनी म्हटले आहे. पृथ्वीवर जन्माला येणारा कोणताही मानव अमर्त्य असून एक दिवस त्याला या मातीतच मिसळायचे आहे. परंतु तरीही एका छोट्या जमिनीच्या तुकड्यासाठी गावागावात, राज्य राज्यात, देशात देशात इतकेच नव्हे तर जगभरात कुठेही वादविवाद, भांडणे, हाणामाऱ्या हिंसाचाराच्या इतकेच नव्हे तर खूनही पडतात.

शेतकऱ्यांमध्ये देखील छोट्याशा बांधावरून वाद होतात. भावा भावामध्ये शेतीच्या वाटणीवरून हाणामाऱ्या देखील होतात तशाच प्रकारे जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशात वेगळेच प्रकरण समोर आले आहे. छतरपूर जिल्ह्यातील एक छोटे गाव एका साईन बोर्डमुळे चर्चेत आहे.
वास्तविक हा साईन बोर्ड एका खासगी जमिनीवर लावण्यात आला आहे, त्यावर लिहिले आहे की, सदर जमीन ही वादग्रस्त आहे, ही जमीन रक्त मागत आहे. पोलिसांनीही अशा ‘हिंसक’ फलकांवर कारवाई केली असून ते हटवण्याची तयारी केली आहे. सदर प्रकरण हे छतरपूर जिल्ह्यातील चांदला पोलीस स्टेशन क्षेत्रातील हिम्मतपूर गावातील आहे. गावापासून दूर असलेल्या मुख्य रस्त्याच्या कडेला गेल्या अनेक वर्षांपासून फलक लावण्यात आला आहे. हा फलक जिल्हा प्रशासनालाच नव्हे तर पोलीस प्रशासनालाही आव्हान देत आहे.

वादमुळे मंडळाची स्थापना
मिळालेल्या माहितीनुसार, ही जमीन गावातच राहणाऱ्या तिवारी कुटुंबाची असून, त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. जमिनीच्या वादातून दोन्ही कुटुंबात अनेकवेळा भांडणे होत होती. ही जमीन गुल्ही तिवारी यांच्या नावावर असून गावात राहणाऱ्या लक्कू तिवारी यांच्याशी वाद सुरू आहे. याप्रकरणी एसपी सचिन शर्मा म्हणाले की, ही बाब नुकतीच निदर्शनास आली आहे. ते म्हणाले, ‘हा फलक कोणी लावला याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. या प्रकाराचे फलक काढण्यात येतील, असेही सांगण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हे करा, हे करु नका

Next Post

फेटरी येथे साकारला ‘देशाचा पोशिंदा शेतकरी’ पुतळा; असे आहे त्याचे वैशिष्ट्य

Next Post
nagpur poshinda1 1140x570 1

फेटरी येथे साकारला ‘देशाचा पोशिंदा शेतकरी’ पुतळा; असे आहे त्याचे वैशिष्ट्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011