रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संतापजनक… आदिवासी बहिणींवर सामुहिक बलात्कार… व्हिडिओही बनवला… तब्बल ७ जणांचे निर्दयी कृत्य..

ऑगस्ट 9, 2023 | 12:28 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आदिवासी बहिणींवर तब्बल ७ जणांनी सामुहिक बलात्कार केला आहे. एवढ्यावरचे निर्दयी थांबले नसून त्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओही तयार केला. आणि तोच व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

रेवा जिल्ह्यातील हनुमाना पोलीस स्टेशन परिसरातून बर्बरपणाची हद्द ओलांडल्याची घटना समोर आली आहे. जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या १३ आणि १४ वर्षांच्या दोन चुलत बहिणींवर सात तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. मुलींनी जेव्हा आपला त्रास कथन केला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. एकासह पाच आणि अन्य आरोपींसोबत दोघांनी अत्याचार करून व्हिडिओही बनवला. रविवारी झालेल्या सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घाईघाईत पीडित मुलींची ओळख पटवून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर गुन्हा दाखल करून पाच मुलांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेबाबत आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन बहिणींसोबतच्या या क्रूर अत्याचाराची घटना सुमारे १५ दिवसांपूर्वीची आहे. १३ आणि १४ वर्षांच्या दोन्ही बहिणी लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. तिथे आधीच पाच मुलं होती. दोन्ही बहिणींना पाहताच आरोपीने अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या आणखी दोन साथीदारांना फोनकरुन बोलावले. त्यांचा हेतू लक्षात येताच दोन्ही बहिणी तिथून पळू लागल्या. त्यानंतर सातही नराधमांनी त्यांचा पाठलाग केला. बहिणींना पकडून त्यांनी जंगलात नेले. तेथे त्यांनी मुलींना ओलीस ठेवले. त्यानंतर सातही नराधमांनी या बहिणींवर आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींनी या बहिणींना मारहाणही केली. त्यावेळी या नराधमांनी व्हिडिओही बनवला. क्रूरतेनंतरही बहिणींना ओलीस ठेवण्यात आले. दोन्ही बहिणी सोडण्याची विनंती करत राहिल्या. पण, नराधमांनी दया मया दाखवली नाही. त्यानंतर घटनेची माहिती कोणालाही दिल्यास व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. अपशब्दाच्या भीतीमुळे कुटुंबीयांना या भीषण घटनेची माहिती देण्याचे धाडस या बहिणी करू शकल्या नाहीत.

सोमवारी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एसपी विवेक सिंग, एएसपी विवेक कुमार लाल, डॉ. आर.पी. शुक्ला, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सीन ऑफ क्राइम युनिट यांनी पथकासह भौतिक पुरावे गोळा केले. पोलिसांना घटनेशी संबंधित महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, त्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

Madhya Pradesh Crime Reva District Gang Rape Sisters
Girl Molestation Sexual Abuse Youts Trible Brutality

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धोंड्याचा महिना; नाशिकमध्ये मुलीची व जावयाची सजलेल्या बैलगाडीतून मिरवणूक, असा रंगणरा हटके सोहळा

Next Post

मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली… राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल… संसदेत मोठा गदारोळ (व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Capture 8

मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली... राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल... संसदेत मोठा गदारोळ (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011