मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांच्या दिलची धडकण ठरलेली माधुरी दिक्षित व रंगीला गर्ल म्हणून प्रसिद्द असलेली उर्मिला मातोंडकर या एका लाईव्ह शो साठी एकत्र आल्या. त्यानंतर त्यांनी तुम मेरा शायर है.. मै तेरी शायरी या गाण्यावर केलेला अभिनय सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो अनेकांच्या पसंतीस सुध्दा उतरला आहे… बघा हा व्हिडिओ








