मुंबई – बॉलिवूडमधील धकधक गर्ल आणि एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिच्यासाठी आजचा दिवस काही खास आहे. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी तिने २२ वर्षांपूर्वी याच दिवशी लग्न केले होते. म्हणजेच, त्यांच्या लग्नाचा आज २२वा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने माधुरीने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात २२ वर्षांचा प्रवास दर्शविण्यात आला आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/MadhuriDixit/status/1449586414329339906