मुंबई – प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दिक्षित वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असते, आता तीचे फारसे चित्रपट येत नसले तरी तीची लोकप्रियता मात्र कमी झालेली नाही. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून आपले माधुरीने पक्के केले. व्यावसायिक दृष्ट्या तीचे बरेच चित्रपट यशस्वी ठरले. यात तिच्या अभिनयाने व नृत्यकौशल्याने सर्वांचे लक्ष वेधले. आता वेगवेगळ्य टीव्हीमधील लाईव्ह शोमध्ये सुध्दा ती दिसते. पण, तीचे श्वानप्रेम मात्र फारसे समोर आले नाही. मात्र माधुरीनेच आता सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. त्याचे तीचे श्वानप्रेम दिसते….