सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्रेमविवाह करायचा असेल तर आई-वडिलांची परवानगी आवश्यक; सायखेडा ग्रामपंचायतीने केला ठराव

by India Darpan
ऑगस्ट 13, 2023 | 1:23 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह बाबत एक ठराव केला असून तो राज्यभर चर्चेत आहे. या ग्रमापंचायतीने प्रेमविवाह करायचा असेल तर आई-वडिलांची परवानगी आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी कार्यालयाने परवानगी देऊ नये, असा ठराव केला आहे. या ठरावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

या ठरावामुळे आता गावात कुणाला प्रेमविवाह करायचा असेल तर आईवडिलांचे परवानगी पत्र आवश्यक असणार आहे. माजी सरपंच भाऊसाहेब काकडे यांनी याबाबतचे ग्रामपंचायतीला पत्र दिले होते. त्यावर ग्रामसभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत राज्य सरकार असे निर्णय घेत असतात. आताच गुजरात सरकारने असा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. पण, ग्रामपंचायतीने असा ठराव केल्यामुळे ही ग्रामपंचायत देशातील पहिलीच ग्रामपंचायत ठरेल असे बोलले जात आहे.

ग्रामपंचायत या ठरावाची प्रत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी यासाठी कायदा करुन आदर्श कुटुंब पद्धती अंमलात यावी, यासाठी आता सरपंच गणेश कातकाडे, सुधीर शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, अधिकारी यांचीदेखील भेट घेऊन त्यांना याबाबत सांगणार आहे.

या ठरावाबाबत सायखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश कातकाडे म्हणाले की, प्रेमविवाहामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सामाजिक मानहानी होत असल्याने आई-वडील टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची परवानगी गरजेची असल्याचा ठराव संमत केला आहे.

If you want to have a love marriage, you need the permission of your parents
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाण्यात खळबळ; रुग्णालयात एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू, दोन दिवसापूर्वी पाच रुग्ण दगावले

Next Post

धक्कादायक…बिबट्यांच्या कातडीची तस्करी; पोलीस हवालदारासह ८ जणांना घेतले ताब्यात

India Darpan

Next Post
image00188XZ

धक्कादायक…बिबट्यांच्या कातडीची तस्करी; पोलीस हवालदारासह ८ जणांना घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

जून 23, 2025
Untitled 58

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय…जगभरात तेलाच्या किंमती वाढणार

जून 23, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011