रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लोकहितवादी मंडळाकडून भुजबळ यांचा सन्मान; हे आहे कारण

जुलै 31, 2022 | 12:24 pm
in स्थानिक बातम्या
0
1d4146c0 3a4a 44bc 8d88 1da2b8593cf0 e1659250400518

 

नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – लोकप्रिनिधी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, नाशिक महानगपालिका आणि समस्त नाशिककरांचा हातभार लागल्याने नाशिकमध्ये पार पाडलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाले आहे. पुन्हा जर साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असेल तर यासाठी नाशिककरांच्या वतीने स्वागत असेल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी नियोजन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्याबद्दल भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून छगन भुजबळ यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. साहित्य संमेलनात नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांमुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यासाठी नाशिकच्या जनतेचे आभार मानावे तितकेच कमी असल्याचे सांगत पुन्हा नाशिकला संमेलन होणार असल्यास नाशिककरांच्या वतीने स्वागतच असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, डॉ.प्रशांत पाटील, भगवान हिरे, प्रा. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, किरण समेळ, फणिंद्र मंडलिक, चंद्रकांत दिक्षित, मुक्ता बालिका, अपूर्वा सौचे, सागर पाटील, आदित्य समेळ, विक्रम सोनवणे, तेजस कुलकर्णी, अमोल जोशी, अजिंक्य कुलकर्णी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता १ ऑगस्ट ऐवजी या तारखेला

Next Post

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो, इकडे लक्ष द्या! उद्यापासून होणार हे मोठे बदल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
Bank of Baroda logo orange background e1657017323516

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो, इकडे लक्ष द्या! उद्यापासून होणार हे मोठे बदल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011