मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू झाला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हा मेळावा शिवतीर्थावर होत आहे. शिवसेनेत मोठी फूट पडल्यामुळे पहिल्यांदाच दोन ठिकाणी मेळावे होत आहेत. शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर तर उद्धव गटाचा मेळावा शिवतीर्थावर होत आहे. उद्धव हे आज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हा मेळावा सुरू झाला आहे. बघा, त्याचे हे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/ShivSena/status/1577645503897948161?t=W7-DIFuuEWK3GIuFSAEI1w&s=08
Live Telecast Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava