मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा आज ५६वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मुंबईत आज विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. या सोहळ्यात उद्धव ठाकरे हे काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बघा या सोहळ्याचे हे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/ShivSena/status/1538426596780314624?s=20&t=DzTu4vsi-6d3uwuIu8o1iw