मुंबई – राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू झाले आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस होत असलेले हे अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, ईडीकडून सुरू असलेली चौकशी, कोरोना स्थिती यासह अनेक मुद्द्यांवर या अधिवेशनात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. सध्या हे अधिवेशन सुरू झाले आहे.
अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. ते बघण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा
https://youtu.be/easka-CmeYU