मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा तसेच एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी समारंभ थेट फेसबुक व युट्युबच्या लिंकवर लाईव्ह बघा…सायंकाळी ५.३० वाजता या शपथविधी सोहळा सुरु होणार आहे.
Facebook Live पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:
https://www.facebook.com/events/1117989356575696/
Live YouTube पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा::
https://youtube.com/live/6QxhilKjFL0?feature=share