इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘माधव नेत्रालय प्रीमियम केंद्रा’ची पायाभरणी नागपूरमध्ये झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत, यासह मान्यवर उपस्थितीत आहे. नवीन वास्तूत २५० बेड १४ ओपीडी, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरसह विविध सुविधा असणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लाईव्ह बघा…