नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या पुढाकाराने आज हॉटेल ताजमध्ये नाशिक आयटी परिषद होत आहे. केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत असून त्यात आयटी क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सहभाग आहे. या परिषदेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.facebook.com/events/640103890581404/