मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. कालचा दिवस गोंधळात गेल्यानंतर आता आजचा दुसरा दिवस सुरू झाला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसेच मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा या दोन्ही मुद्द्यावर आजही विधीमंडळात रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. आजचे कामकाज सुरू झाले असून सर्वप्रथम ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा होत आहे. बघा, अधिवेशनाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
https://youtu.be/dp47Ce5zErg
LIV