मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आता विधिमंडळामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. बघा, पवार हे काय घोषणा करीत आहेत
महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री @AjitPawarSpeaks हे राज्याचा २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करीत आहेत.#Live#MahaBudget2022#महाबजेट2022#अर्थसंकल्पीयअधिवेशन https://t.co/q4wTTCfYOk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 11, 2022