मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिलाच दिवस खुप गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोपांचा ठरला. आता दुसरा दिवसही चांगलाच गरमागरम ठरण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आहे. या अधिवेशनाचे कामकाज आपण प्रत्यक्ष पाहू शकता. त्यासाठी खालील व्हिडिओ बघा
https://twitter.com/MahaGovtMic/status/1473896895495868416?s=20