मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अतिशय जहरी टीकेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अतिशय सडेतोड उत्तर देत आहेत. सध्या त्यांची सभा गोरेगावमध्ये सुरू आहे. बघा या सभेचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1525821905408004096?s=20&t=4M1IxDC_02H-xNhgkjXhcg