मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सध्या येथील बीकेसी मैदानावर सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव यांची पहिलीच जाहीर सभा होत आहे. ते या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण बघण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा
https://twitter.com/ShivsenaComms/status/1525475973298552832?s=20&t=A0JEm0oB_ijE2J-h1WmfmA