नवी दिल्ली – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या लोकसभेत भाषण करीत आहेत. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले आहे. तसेच, याच मुद्द्यावरुन ते विरोधकांचा खरपूस समाचार घेत आहेत.
बघा त्यांचे भाषण लाईव्ह
https://twitter.com/narendramodi/status/1359453591828717570