इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक दिवसांपासून एक जोडी प्रेक्षकांना दिसत होती. मात्र, त्या जोडीकडून अधिकृतरीत्या काहीच कळत नव्हते. म्हणून त्यांचे चाहते संभ्रमात होते. आज अखेर ही गुड न्यूज सगळ्यांना मिळाली आणि चाहते आनंदित झाले. आम्ही कोणाबाबत बोलतो आहोत हे तुम्हाला कळलं असेलच. नसेल तर आम्ही सांगतो, महाराष्ट्राचे लाडके लिटिल चॅम्प्स तर तुम्हाला माहित आहेतच. यातील प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी ‘आमचं ठरल्याचं’ जाहीर केलं आहे.
सातत्याने हे दोघे एकत्र दिसत होते. विविध कार्यक्रमांमध्ये देखील ते एकत्र दिसत होते. तेव्हाच सगळ्यांना यांच्या नात्याची कुणकुण लागली होती. त्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली. या चर्चेला उधाण येण्याचं कारण म्हणजे, प्रथमेश लघाटेची नवीन पोस्ट. त्यानं मुग्धा वैशंपायन सोबत एक रोमॅन्टिक फोटो शेअर केलाय. या फोटोवरून दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. नेटकऱ्यांनी दोघांचं अभिनंदन देखील केलं आहे. प्रथमेश आणि मुग्धा दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे.
मुग्धा, प्रथमेशच्या पोस्टने सर्वांना आनंद
‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घरोघरो पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली दिली. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. सोशल मीडियावरून या दोघांवर सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवरून तसेच पेजवरून रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले. “तुम्हा सर्वांना आमच्याकडून ज्या घोषणेची अपेक्षा आहे, तेच आम्ही जाहीर करतो आहोत. शेवटी आमचं ठरलंय!”, असे कॅप्शन देत दोघांनी आपण प्रेमात असल्याची कबुली दिली. काही दिवसांपासून प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन रिलेशनशिपमध्ये आहेत की काय, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. दोघांनी तशी घोषणा देत जाहीर कबुली दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सेलिब्रिटींच्या कमेंट्स चर्चेत
अभिनेत्री स्पृहा जोशीनं ‘वेलकम वहिनी’ अशी कमेंट केली आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी दोघांचं अभिनंदन केलं आहे . लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले हिने ‘तुम्हा दोघांचं जगणं सुरेल होऊदे’ अशी कमेंट केली आहे. गायिका शरयू दाते, कार्तिकी गायकवाड, प्रियांका बर्वे, शमिका भिडे, सावनी रविंद्र यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांच्या प्रतिक्रियेमुळे सगळ्यांना संभ्रम निर्माण झाला आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी’ कल्पना होतीच, पण नक्की ना…काही गुगली नाही ना…अशी कमेंट केली आहे. याचं कारण म्हणजे नुकताच दोघांचा एक रोमॅन्टिक म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.