रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वीज कोसळल्याने देवी मंदिराच्या कळसाचे झाले अक्षरशः तुकडे (Video)

by India Darpan
सप्टेंबर 12, 2022 | 6:45 pm
in व्हिडीओ
0
IMG 20220912 WA0003

 

कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून हवामानात लक्षणीयरित्या बदल होतो आहे. अचानक ऊन, अचानक, ढगळ हवामान आणि अचानक गडगडाटासह जोरदार पाऊस अशा वातावरणाने सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले आहे. त्यातच तालुक्यातील जयपूर या गावातील अपर्णिका माता मंदिरावर जोरदार वीज कोसळली. त्यामुळे या मंदिराच्या कळसाचे अक्षरशः तुकडे झाले. मंदिराच्या भिंती किंवा अन्य भागाचे मात्र नुकसान झालेले नाही. कळसाचे झालेले नुकसान पाहून ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

Lightening Devi Temple Culmination Broken into Pieces

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचे सर्व शुटींग पूर्ण; सेटवर असे आहेत भावूक क्षण (व्हिडिओ)

Next Post

मुंबई विमानतळावर १२ किलोची सोन्याची बिस्किटे जप्त; सहा जणांना अटक

India Darpan

Next Post
AirCustomC0CP e1662992996389

मुंबई विमानतळावर १२ किलोची सोन्याची बिस्किटे जप्त; सहा जणांना अटक

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011