शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

खुशखबर…निवृती वेतन धारकास मोबाईलव्दारे घरी बसूनच करता येणार जीवन प्रमाणपत्र

by Gautam Sancheti
जुलै 20, 2022 | 5:35 pm
in स्थानिक बातम्या
0
EPFO

नाशिक – आता भविष्य निधि कायद्या अंतर्गत कर्मचारी पेंशन योजना १९९५ (ई पी एस-१९९५) अंतर्गत पेन्शन दिली जाते. या योजनेत दरवर्षी निवृती वेतन धारकास डिजिटल जीवन प्रमाण पत्र (हयातीचा दाखला) भरावा लागतो. भविष्य निधी संगठन, श्रम मंत्रालय, भारत सरकारने वयोवृध्द पेन्शन धारकासाठी नवीन प्रणाली लागू केली आहे. त्यात आता मोबाईल व्दारे घरी बसून चेहरा प्रमाणीकरण (face authentication) व्दारे हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) करता येणार आहे. त्यासाठी कोठेही बँकेत किवा सीएससी (आपले सरकार) केंद्रात चकरा मारण्याची गरज नाही अशी माहिती नाशिक क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त अनिलकुमार प्रीतम यांनी दिली आहे.

या प्रणालीचे फायदे :
1) कोणत्याही एंड्राईड स्मार्टफोनचा उपयोग करावा लागेल
2) कोणत्याही बाहेरील उपकरणाची आवश्यकता नाही
3) बँकेत जाण्याची आवश्यकता नाही
4) बायोमयट्रिक (Bio-Matric) वर बोटाची ठस्से जुलत नसेल तरी चिंता करण्याची गरज नाही
या प्रणाली साठी आवश्यक गोष्टी :
1) एंड्राईड स्मार्टफोन (७ च्या वरचे व्हर्जन असलेला )
2) मोबाईलला इंटरनेट कनेक्शन असण्याची गरज आहे
3) पेन्शन ज्या बँकेतुन किवा पोस्ट ऑफिस मधून मिळते त्याला आधार नंबर जोडलेला असावा
4) मोबाईलचा कॅमेरा ५ एमपी (मेघाफिक्सल) किवा त्यापेक्षा जास्त रिज्युलेशनचा असावा
जीवन प्रमाणपत्र फाइल करण्याची प्रक्रिया :
1) गूगल प्ले स्टोअर मधून आधार फेस रीडर अॅप डाउनलोड करा त्यानंतर हे अॅप सेटिंग इन्फो (infro) मध्ये दिसेल
2) जीवन प्रमाणपत्र फैस अॅपलीकेशनला https://Jeevanpraman.gov.in/package/download मधून डाउनलोड करा
3) फाइल डाउनलोड मधून अॅपला इन्स्टॉल करा आणि आवश्यक सहमती द्या
4) ऑपरेटर प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करा व ऑपरेटरचा चेहरा स्कॅन करा ही एक वेलची प्रक्रिया आहे यामध्ये पेंशनधारक ही ऑपरेटर होवू शकतो
5) मोबाईल पेंशनचे प्रमाणीकरण व जीवन प्रमाण पत्र (DLC) जनरेशन साठी तयार असेल
6) त्यात पेन्शनर (निवृत्तिवेतन धारक) चे विवरण भरा
7) पेन्शनर (निवृतिवेतन धारक) चा लाइव फोटोग्राफ स्कॅन करा (फोटो समोरच्या बाजूने, डोके झाकलेले किवा काही हावभाव न करता चांगल्या प्रकाशात घेणे आवश्यक आहे. बोटाची ठस्से जुळत नसेल तर,  अॅप सेटिंग इन्फो, चेहरा स्कॅन करा ही एक वेळची प्रक्रिया आहे. फोटो समोरच्या बाजूने, डोळे न झाकता व काही हावभाव न करता चांगल्या प्रकाशात घेणे आवश्यक आहे.
8) त्यानंतर सबमिट केल्यानंतर पेंशन धारकाने दिलेल्या मोबाईल नंबर वर एक मेसेज येईल त्यामधे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यास एक लिंक दिलेली असेल.
तरी सर्व निवृत्तिवेतन धारकानी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिलकुमार प्रीतम यानी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्रीरामपूर हादरले! अल्पवयीन विद्यार्थीनीचे बळजबरीने धर्मांतरण; गर्भवती झाल्यानंतरही अत्याचार

Next Post

राज्य सरकारकडून विविध पुरस्कारांची घोषणा; या मान्यवरांचा होणार सन्मान

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
mantralay with logo 1024x512 1

राज्य सरकारकडून विविध पुरस्कारांची घोषणा; या मान्यवरांचा होणार सन्मान

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011