शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

LICच्या IPOचा येत असल्याने होतो आहे असा मोठा परिणाम

एप्रिल 27, 2022 | 5:30 pm
in राज्य
0
lic ipo

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एलआयसी आयपीओ २ मे रोजी अँकर्ससाठी व ४ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यास सज्ज आहे. एलआयसी ही भारतातील सर्वांत मोठी विमा कंपनी म्हणून सर्वव्यापी आहे आणि प्रत्येक घरात ओळखीचे असलेले ब्रॅण्डनेम असल्यामुळे असंख्य रिटेल गुंतवणूकदार या इश्यूमध्ये सबस्क्राइब करण्याची शक्यता आहे.

पेटीएमचे मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर म्हणाले, “हा आयपीओ भारतीय भांडवली बाजारांना सर्वोत्तम महिन्याचे दर्शन घडवेल. मे महिन्यात डिमॅट खाती उघडली जाण्याचा अलीकडील काळातील विक्रम होणार असे आम्हाला वाटत आहे. भारतीय भांडवल बाजारांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, यातून लक्षावधी नवीन गुंतवणूकदार पुढे येतील असे अपेक्षित आहे. पेटीएम मनीमध्ये आम्ही या संधीसाठी उत्सुक आहोत, कारण आम्ही देशातील सर्वांत दमदार व सर्वसमावेशक ट्रेडिंग व गुंतवणूक प्लॅटफॉर्म्सपैकी एकाची उभारणी केली आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, एलआयसीने सामान्य माणसाच्या मनात अनेक दशकांपासून जो विश्वास निर्माण केला आहे, त्यामुळे श्रेणी २ व ३ शहरांतून अनेक नवीन गुंतवणूकदार पुढे येणे अपेक्षित आहे. आमचे आयपीओ उत्पादन या नवीन रिटेल व एचएनआय गुंतवणूकदारांना पेटीएम मनी व पेटीएम अॅपवरून आयपीओंसाठी अर्ज करणे सोपे करून देणार आहे.”

एलआयसी विमाधारकांनाही ६० रुपयांची सवलत मिळणार आहे, तर कर्मचारी व रिटेल गुंतवणूकदारांना ४५ रुपयांची सवलत मिळणार आहे हे बघता, छोट्या शहरांतील व गावांतील अनेक नवीन गुंतवणूकदार केवळ एलआयसी आयपीओसाठी डिमॅट खाती उघडतील अशी शक्यता आहे.
एलआयसी आयपीओ व त्याचा भांडवल बाजारावरील प्रभाव यांबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक असलेले नवीन रिटेल गुंतवणूकदार तपशीलवार आयपीओ अहवाल, अर्जांची आकडेवारी तसेच पेटीएम मनीवरील अनेक लाइव्ह कार्यक्रम उपलब्ध करून घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आयपीओमध्ये सहभाग घ्यायचा की नाही तसेच किती गुंतवणूक करायची याबद्दल निर्णय घेण्यात मदत होईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर भोंग्यांबाबत भाजपने घेतली ही भूमिका; उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले स्पष्ट

Next Post

नाशिक – लेखानगर येथे दुचाकीवर गुलमोहरचे झाड पडल्याने एकाचा मृत्यू

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20220427 WA0008 1

नाशिक - लेखानगर येथे दुचाकीवर गुलमोहरचे झाड पडल्याने एकाचा मृत्यू

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011