LICचा IPO घ्यावा की नाही? बघा हा व्हिडिओ
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ बाजारात आला आहे. हा आयपीओ घेण्यासाठी आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत संधी आहे. हा आयपीओ घ्यावा की नाही, अशा संभ्रमात अनेक जण आहेत. तुमच्या मनातील अनेक शंकांचे निरसन करणारा हा एक व्हिडिओ आहे. ज्येष्ठ व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आणि अर्थ विश्लेषक प्रा. डॉ. प्रसाद जोशी यांचा हा व्हिडिओ नक्की बघा