मुंबई – गोरेगाव परिसरात बिबट्यांचा संचार कायम आहे. याच भागात एका वृद्ध महिलेवर झडप घातली. मात्र, या महिलेने आपल्या काठीच्या सहाय्याने मोठ्या शिताफीने बचाव केला. त्यामुळेच ही महिला बचावली. महिलेची आक्रमकता पाहून बिबट्याने धूम ठोकली. ही महिला किरकोळ जखमी झाली असून तिला उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बघा हा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1443435572710678531