नाशिक – ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास (सांस्कृतिक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक तुमच्या भेटीला या व्याख्यानमालेची ऑनलाईन पध्दतीने सुरुवात ६ ऑक्टोंबरपासून होणार आहे. नऊ दिवस चालणा-या या व्याख्यानमालेत अनेक दिग्गज लेखक सहभागी होणार आहे. ३१ ऑक्टोंबर रोजी या व्य़ाख्यानमालेचा समारोप होणार आहे.