रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्वदेशी बनावटीच्या अस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी… शत्रू नेस्तनाबूतच होणार… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

by India Darpan
ऑगस्ट 24, 2023 | 12:21 pm
in संमिश्र वार्ता
0
PIC7UHL

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय हवाई दलाच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमान (LCA) LSP-7 तेजसने गोवा किनारपट्टी जवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंज (BVR) या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. सुमारे २० हजार फूट उंचीवर या विमानातून क्षेपणास्त्र सोडण्यात यश मिळाले. या चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण करणारे हे एक परिपूर्ण उदाहरण ठरेल.

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चे चाचणी संचालक आणि शास्त्रज्ञ, यांच्यासह सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्थिनेस अँड सर्टिफिकेशन (CEMILAC) आणि हवाई गुणवत्ता हमी महासंचालक (DG-AQA) यांनी या चाचणी प्रक्षेपणाचे परीक्षण केले. या विमानाचे परीक्षण, देखरेख करणाऱ्या दुसऱ्या एका तेजस ट्वीन सीटर विमानानेही केले.

अस्त्र (ASTRA) हे अत्याधुनिक हवेतून हवेत मारा करणारे BVR क्षेपणास्त्र, ध्वनीपेक्षा जास्त वेगाच्या हवाई लक्ष्यांना भेदून नष्ट करते. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL), संशोधन केंद्र इमरात (RCI) आणि DRDO च्या इतर प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे त्याची निर्मिती आणि विकास केला आहे. स्वदेशी बनावटीच्या ASTRA BVR क्षेपणास्त्राचे, स्वदेशी तेजस लढाऊ विमानावरून प्रक्षेपण, हे ‘आत्मनिर्भर भारत’ लक्ष्यपूर्तीच्या दिशेने एक महत्वाचे पाउल आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस-एलसीए वरून क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल, ADA, DRDO, CEMILAC, DG-AQA आणि उद्योग यांची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की या प्रक्षेपणामुळे तेजसच्या लढाऊ क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि आयात केलेल्या शस्त्रास्त्रांवरील अवलंबित्व कमी होईल. संरक्षण विभागाचे (R&D) सचिव आणि DRDO च्या अध्यक्षांनीही या यशस्वी प्रक्षेपणात सहभागी झालेल्या चमूंचे अभिनंदन केले आहे.

LCA Tejas successfully test fires Astra Missile

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजमल लखीचंद ग्रुपचे संचालक मनीष जैन यांची ईडीकडून सलग दोन दिवस चौकशी… बाहेर येताच म्हणाले…

Next Post

पुढील १४ दिवसानंतर चांद्रयान३ पुन्हा पृथ्वीवर येणार? असे आहे इस्रोचे नियोजन…

India Darpan

Next Post
Chandrayaan3

पुढील १४ दिवसानंतर चांद्रयान३ पुन्हा पृथ्वीवर येणार? असे आहे इस्रोचे नियोजन...

ताज्या बातम्या

nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011