शनिवार, ऑगस्ट 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतीय ब्रँड लाव्हाने लॉन्च केला ‘अग्नी २’ हा 5G स्मार्टफोन… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत…

by Gautam Sancheti
मे 17, 2023 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
Lava Agni 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय मोबाईल ब्रँड लाव्हाने आज जागतिक दर्जाचा अग्नी २ हा ५जी स्मार्टफोन अत्याधुनिक तंत्रज्ञानासह लॉन्च केला. हा मोबाइल मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन खरेदीदारांना भारतीय पर्याय प्रदान करतो. तंत्रज्ञान क्षेत्रातील अस्सल दमदार वळणावर या भारताच्या पहिल्या स्मार्टफोनमध्ये मीडिया टेकचा अत्याधुनिक डायमेंसिटी ७०५० प्रोसेसर असून तो वेगवान गेमिंग आणि अॅप अनुभव प्रदान करतो.

लाव्हा इंटरनॅशनल’चे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी सांगितले की, “अग्नी २ ५जी, इंडियन फायर पॉवर स्मार्टफोन उद्योगातील भारतीय अभियांत्रिकीचे प्रतीक आहे. हे उत्पादन रुपये २० हजार किंमतीच्या विभागातील भारतीय ग्राहकांच्या सर्व आकांक्षा लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर भारताचे तांत्रिक पराक्रम दर्शवणारे अग्नी हे उत्पादन तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्याचे जागतिक दर्जाचे गुणधर्म भारतीय स्मार्टफोनबद्दल तुमचे मत बदलून टाकेल.”

त्याची किंमत रुपये २१, ९९९ आहे. अग्नि २ हे उत्पादन २४ मे २०२३ पासून अमेझॉनडॉटइनवर उपलब्ध होईल. सर्व प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांवर रुपये २००० च्या सवलतीसह प्रारंभीक किंमत फक्त रुपये १९,९९९ ठेवण्यात आली आहे.

अग्नी २ सर्वात मोठा आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७८ इंचाच्या एफएचडी + स्क्रीनसह सर्वात मोठा आणि सेगमेंट सर्वोत्तम कर्व्हड् एमोलेड डिस्प्ले प्रदान करतो. याचा डिस्प्ले १.०७ बिलियन कलर डेप्थसह येतो, जो खरोखरच या सेगमेंटमध्ये स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणारा आहे आणि हे उत्पादन एचडीआर, एचडीआर १० आणि एचडीआर १०+ तसेच वाईडवाईन एल१ला सपोर्ट करते.

अर्गोनॉमिक ३डी ड्युअल कर्व्हड् डिझाइनसह अग्नी २ हे हाताळण्यास सोपा आणि अनुभवण्यास आनंददायी आहे. हे डबल ग्लास प्रोटेक्शनसह मॅट फिनिशसह प्रीमियम ३डी ग्लास बॅक डिझाइन आणते. यात अतिशय पातळ (२.३एमएम) बॉटम बेझल असून स्क्रीन ते बॉडी रेशिओ ९३.६५% आहे. हे आय कॅचिंग व्हिरिडियन कलर ग्लास बॅकसह येते.

अग्नी २चा सुपर ५०एमपी क्वाड कॅमेरा सेगमेंट फर्स्ट १.०-मायक्रॉन (1 um) पिक्सेल सेन्सरसह येतो, जो अधिक प्रकाश आणि समृद्ध तपशील अधोरेखित करतो. अग्नी २ मध्ये ८जीबी रॅमसह सर्वोत्कृष्ट २५६ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. जे थेट १६ जीबी रॅमपर्यंत वाढवता येते.

उत्कृष्ट गेमिंग अनुभव प्रदान करून, अग्नी २ नवीनतम थर्ड जेन २९००एमएम² व्हेपर चेंबर कूलिंग टेक्नोलॉजीसह येते, जे गेमिंग फोन गरम होणार नाही याची खात्री करते. याव्यतिरिक्त, एक्स-अॅक्सिस लिनीयर मोटर हॅप्टीक्स गेमिंग आणि टायपिंगचा अनुभव वाढवतात.

Lava Agni2 5g smartphone Launch Features Price

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – वास्तू शंका समाधान – घरातील ऊर्जेचा स्त्रोत वाढवण्यासाठी काय करावे

Next Post

ठाण्यात शिंदे पिता-पुत्रांमुळे भाजप नेत्यांची कोंडी… धुसफूस सुरू… अखेर वरिष्ठांकडे तक्रारी…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चावर लगाम घालावा, जाणून घ्या, शनिवार, ३० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरात शिरून चोरट्यांनी सव्वा सात लाख रूपयाचे दागिने चोरून नेले

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250829 WA0472 1
संमिश्र वार्ता

राष्ट्रीय क्रीडा दिन…राज्यातील या खेळाडूंना दिले २२ कोटीचे रोख बक्षिसं

ऑगस्ट 29, 2025
वर्षा निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्य दूतांनी घेतले गणेशाचे दर्शन 1 1024x683 1 e1756473423896
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी विविध देशांच्या ३५ महावाणिज्यदूतांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिली एक दिवसाची मुदतवाढ…

ऑगस्ट 29, 2025
crime 13
क्राईम डायरी

चांदवड तालुक्यात २२ वर्षीय तरुणाचा हायवा चालवतांना इलेक्ट्रिक तारेचा धक्का लागल्याने मृत्यू

ऑगस्ट 29, 2025
संग्रहित फोटो
संमिश्र वार्ता

मनोज जरांगे पाटील यांना तातडीने अटक करा, ठाकरेंवरही कारवाई करा…गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांकडे मागणी

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250829 WA0359 1 scaled e1756465385113
स्थानिक बातम्या

अखेर अंबड एमआयडीसीत या संस्थेने रस्त्यावरील खड्डे बुजवले…वाहनधारकांना दिलासा

ऑगस्ट 29, 2025
Next Post
Shrikant Eknath Shinde1

ठाण्यात शिंदे पिता-पुत्रांमुळे भाजप नेत्यांची कोंडी... धुसफूस सुरू... अखेर वरिष्ठांकडे तक्रारी...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011