लातूर – अतिशय लोकप्रिय चित्रपट बाहुबलीतील शिव तांडव गाणव आठवते आहे का. अतिशय अवघड असलेले हे गाणे अतिशय तालासुरात गाणाऱ्या रिक्षाचालकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. येथील रिक्षाचालक बालाजी कांबळे यांचा तो व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे, गाण्याचे कुठलेही शिक्षण घेतलेले नसतानाही अत्यंत तालबद्ध हे गाणे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच बाहुबली चित्रपटाचे गाणे म्हणणारे कांबळे हे लातूरचे बाहुबली बनल्याचे बोलले जात आहे. बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/103446941470343/posts/373934931088208/