हितेश देसाई
लासलगाव – नांदेड येथील माहेश्वरी समाजाचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांना गोळ्या घालून हत्या करणाऱ्यांचा निषेध व मारेकऱ्यांना त्वरीत पकडण्या बाबतचे निवेदन माहेश्वरी समाजातर्फे लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना देण्यात आले. यावेळी माहेश्वरी सभा व लासलगाव समाजाचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव हजर होते सर्वश्री संतोष पलोड, प्रमोद पलोड, प्रमोद भुतडा, एडवोकेट केदारनाथ बूब, जगदीश कलंत्री, चंद्रकांत डागा, संतोष डागा, अनिल बद्रीनारायण डागा, राजेंश कासट, दिनेश कासट, संजय कासट, अनिल चंपालाल डागा, रामेश्वर गीलडा रमेश डागा, भूषण मुंदडा, श्रीनिवास कलंत्री, भरत कलंत्री, संतोष तोतला, राधेश्याम, सौ. मनीषा पलोड, सौ. स्वाती बूब, सौ. मंजुश्री कासट, सौ. सीमा कासट, श्रीनिवास मुंदडा, राजेंद्र पलोड, मधू राठी, सतीश राठी, अशोक डागा, द्वारकानाथ बूब, डॉ. योगेश चांडक, पुष्कर बूब, संजय डागा, प्रकाश डागा संतोष चांडक, इत्यादी समाज बांधवांसह कैलास उपाध्ये व उमेश पारीक हजर होते.