सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निफाड तालुक्यातील मरळगोई येथील महिला सरपंचाचा विषारी औषध सेवनाने मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 24, 2021 | 11:53 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211124 WA0110 1 e1637734927631

लासलगाव – निफाड तालुक्यातील मरळगोई खु. येथील महिला सरपंच योगीता अनिल फापाळे यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. त्यांच्या राहत्या घरी रात्री साडे आठच्या दरम्यान त्यांनी विषारी औषध सेवन केले. त्यांचे पती अनिल फापाळे यांनी उपचारासाठी लासलगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु डॉ खुशाल जाधव यांनी तपासणी दरम्यान सदर महिलेस मृत घोषित केले.

संतोष शांताराम गवळी रा. मकरंदपूर ता.कन्नड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच झाल्यापासून माझी बहिणीस कोणत्याही कारणावरून व तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत होते. योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची तक्रार सासरे बाबासाहेब फापाळे,पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दिर प्रदीप फापाळे सर्व राहणार मरळगोइ खुर्द यां चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात भादवी ३०६,३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केली आहे. याप्रकरणी तिघांना जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे करत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल, डिझेलच्या किंमती घटणार

Next Post

इगतपुरी – शिवाजीनगर भागात बिबट्याचे २ बछडे एकाच पिंजऱ्यात जेरबंद

India Darpan

Next Post
IMG 20211124 WA0114

इगतपुरी - शिवाजीनगर भागात बिबट्याचे २ बछडे एकाच पिंजऱ्यात जेरबंद

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011