बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगाव- रस्त्यावर फिरणा-यां २५ जणांची टेस्ट निगेटीव्ह, पण, संचारबंदीचा गुन्हा दाखल

by India Darpan
मे 19, 2021 | 8:12 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210519 WA0088

लासलगाव -लाॅकडाऊनमध्येही कामाशिवाय विनाकारण मजेने फिरणारे व सबळ कारण न देणारे पंचवीस जणांची आज  लासलगावी वाहनचालकांची रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट भर चौकात  आरोग्य विभाग व लासलगाव पोलिसांच्या वतीने बुधवारी करण्यात आली अशी माहीती सहाय्यक पोलिस  निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.या सर्वांवर संचारबंदी भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

१२ मे ते २२ मे पर्यंत नाशिक जिल्ह्यात कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कुठेतरी कमी होत असताना आज रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट भर चौकात  आरोग्य विभाग व लासलगाव पोलिसांच्या वतीने बुधवारी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या आदेशान्वये अत्यंत कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत अशा परिस्थितीत अनेक वाहनचालक व नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत. त्यामुळे कुठेतरी स्थिर झालेला कोरोना बाधित रुग्ण संख्येचा आकडा वाढण्याची भीती आहे.

लासलगाव पोलीस कार्यालय व आरोग्य विभाग यांच्या वतीने लासलगाव येथील कोटमगाव रोड चौफुली येथे बुधवारी सकाळपासूनच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येत होती. ज्या वाहनचालकांची टेस्ट निगेटिव्ह आली त्यांच्यावर लासलगाव पोलीस कार्यालयात संचार बंदी भंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत होता. सुमारे २५ वाहन चालकांची यावेळी टेस्ट करण्यात आली सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या. लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोविशील्डच्या डोसबाबत झाला हा मोठा खुलासा

Next Post

रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणात मुख्य सुत्रधार गजाआड, ६३ इंजेक्शन जप्त

India Darpan

Next Post
remdesivir

रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणात मुख्य सुत्रधार गजाआड, ६३ इंजेक्शन जप्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011