बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगावला जनता कर्फ्यू; सरपंच जयदत्त होळकर यांची घोषणा

by India Darpan
एप्रिल 18, 2021 | 10:29 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210418 WA0025

लासलगाव – कोरोनाचे  रुग्ण दररीज  वाढत असल्याने कोरोना रूग्णांची  साखळी तोडण्यासाठी लासलगाव येथे शनिवार रविवार सर्व यावर कडेकोट बंद राहीले. सर तसेच लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर  यांनी १९ ते २५ एप्रिल दरम्यान लासलगाव ही जनता कर्फ्यूची घोषणा केली असून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे सांगितले.
लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर ,उपसरपंच अफजलभाई शेख ,ग्रामविकास अधिकारी शरद पाटील   व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नागरीकांना  लासलगाव परीसरात कोविड – १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने १९ एप्रिल  पासुन २५  एप्रिल पर्यंत दवाखाने आणि मेडिकल सोडून इतर  संपुर्ण व्यवसाय बंद ठेऊन लासलगाव मध्ये लॉकडाऊन ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
वरील  तारखेदरम्यान फक्त आत्यवश्यक सेवाच चालु राहतील. दवाखाने, मेडिकल या व्यतीरीक्त सर्व दुकाने, भाजीपाला हे बंद ठेऊन सहकार्य करावे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व गावाच्या सुरक्षेतेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात येत आहे.तसेच या दरम्यान बाहेर कोणीही ररस्त्यावर विनाकारण फिरू नये. असे जाहीर आवाहन कोरोना नियंत्रण समिती व सरपंच जयदत्त होळकर यांनी केले आहे.
लासलगाव येथे वरील जनता कर्फ्यू दरम्यान नागरीकांनी बाहेर पडू नये व  कोरोनाची साखळी तोडण्यास व गावाच्या सुरक्षेतेसाठी सहकार्य  करावे असे आवाहन लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  राहुल वाघ यांनी करून विनाकारण फिरताना आढळताच दंडात्मक कारवाई तसेच गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाचे लक्ष्य लहान मुले; बघा, कोणत्या राज्यात किती आहेत बाधित

Next Post

राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न- नवाब मलिक 

India Darpan

Next Post
nabab malik

राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न- नवाब मलिक 

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011