शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बँक खाते तपासा….लाडकी बहीण योजनेचे दीड हजार येण्यास सुरुवात

by India Darpan
जून 5, 2025 | 1:21 pm
in संमिश्र वार्ता
0
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात आजपासून हा सन्मान निधी जमा होत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

गेल्यावर्षी जुलै २०२४ रोजी ही योजना सुरु झाली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १० हप्त्याप्रमाणे १५००० रुपये महिलांच्या खात्यात अगोदर जमा झाले. आता त्यात पुन्हा १५०० रुपयांची भर पडणार आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्यापासून देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मे महिना उलटला तरी हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे महिलांची चिंता वाढली होती.

आदिती तटकेर यांनी सांगितले की, महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या…

— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) June 4, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दोघांकडे एकमेकांचा नंबर, फोन करावा….राज- उध्दव ठाकरे युतीबाबत अमित ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Next Post

समृध्दी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण…६ तासात नागपूर मुंबई अंतर पूर्ण होणार

Next Post
Untitled 11

समृध्दी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण…६ तासात नागपूर मुंबई अंतर पूर्ण होणार

ताज्या बातम्या

Untitled 16

ईडीने या सहकारी बँकेचे अध्यक्ष व त्यांच्या पत्नीची १३.९१ कोटी मालमत्ता केली जप्त

जून 7, 2025
GsxTI gWkAAZGF9

कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तानसह या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट…हे आहे कारण

जून 7, 2025
Untitled 19

युतीची चर्चा सुरु असतांना मुंबईत मनसेचा एकमेक नगरसेवक फुटला…शिंदेकडून राज ठाकरेंना मोठा धक्का

जून 7, 2025
dhanushayban

नाशिक जिल्ह्यातील टँकर निविदेत छोट्या व्यवसायिकांवर अन्याय…निविदा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

जून 7, 2025
Untitled 18

मुक्ताईनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पालखीचे सारथ्य…

जून 7, 2025
विमा मदत धानादेश

विद्यार्थी अपघात विमा योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांचा धनादेश

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011