शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता लाडकी बहिण योजनेअंतर्गत ३००० रुपये या तारखेपर्यंत बँकेत जमा होणार….

by India Darpan
ऑक्टोबर 4, 2024 | 3:39 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
ladki bahin yojana e1727116118586

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ३००० रुपये बँक खात्यावर जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. नोव्हेंबरचे पैसे आता ऑक्टोंबरमध्ये मिळणार आहे. भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे हे पैसे देण्यात येणार आहे. त्यामुळे या महिन्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे एकत्र येणार आहे.

आतापर्यंत या योजनेतून महिलांना तीन हप्ते मिळाले असून त्यातून त्यांच्या बँक खात्यात ४५०० रुपये जमा झाले. आता त्यात ३००० रुपयाची भर पडणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंतची ही रक्कम ७५०० रुपये होणार आहे. येत्या १० ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे बँक खात्यात जमा होईल. या योजनेत जूलै पासून पैसे देण्यात येत आहे. त्यामुळे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे पैसे अगोदरच जमा झाले आहे. आता ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी पेयजल प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता…नाशिकचा भविष्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार

Next Post

ईवा झेडएक्स+ लो-स्पीड स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च…ही आहे वैशिष्टये

Next Post
EEVA ZX SEA GREEN ZELIO Ebikes 1

ईवा झेडएक्स+ लो-स्पीड स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च…ही आहे वैशिष्टये

ताज्या बातम्या

rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011