शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमध्ये कुंभमेळासाठी महत्त्वपूर्ण स्थळांची जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी केली पाहणी…

by Gautam Sancheti
मार्च 6, 2025 | 7:02 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250306 WA0339 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): आगामी कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त समन्वयाने पंचवटी विभागातील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकारी जलज शर्मा व नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कुंभमेळ्यासंदर्भातील आवश्यक बाबींचा आढावा घेतला.

पाहणी दरम्यान महत्त्वाच्या विकासकामांचा समावेशासह योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ठोस कार्यवाहीचे तसेच कुंभमेळा २०२७ साठी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी तत्काळ नियोजन व कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

अशी आहेत महत्वाची विकासकामे
🔹 साधूग्राम ते रामकुंड अमृत मिरवणूक मार्ग व परतीचा मार्ग
 काँक्रीट रस्त्यांचे नूतनीकरण व रुंदीकरण
 रस्त्यालगत पौराणिक व रामायणकालीन भित्तीचित्रे रंगवून सुशोभीकरण
 अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे हटविणे

🔹 भाजी मार्केट पुनर्विकास व स्थलांतर
 नदीघाट परिसरातील भाजीबाजाराचे स्थलांतर
 गाडगे महाराज पुलालगत अमृत मिरवणुकीसाठी डाऊन रॅम्प बांधणी

🔹 वाघाडी नदी सुशोभीकरण व प्रवाह नियोजन
 नदीतील सांडपाणी प्रवाह अडविणे व वळविणे
 वाघाडी नदीच्या काठावर व्ह्यू कटर भिंत आणि पर्यावरणपूरक सुशोभीकरण

🔹 नदीकाठचा भाविक शाही मार्ग आणि पादचारी पूल
 टाळकुटेश्वर पुलाजवळ सांडवा पूल बांधणी

🔹 रामकाल पथ अंतर्गत संपादन करावयाच्या ठिकाणांची पाहणी

🔹 वाहतूक आणि पूल सुधारणा
 भिकूसा पेपर मिल येथील नवीन पूल सुरू करण्यासाठी MSEB खांब स्थलांतर
 NIT कॉलेज ते हिरावाडी रोड पूलासाठी मिसिंग लिंक संपादन

🔹 भाविक ग्राम, तात्पुरती निवास व्यवस्था आणि सांस्कृतिक कार्यक्रम
 मिनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी नाट्यगृह, महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांसाठी एकत्र क्लस्टर तयार करून भाविक ग्राम व टेंट सिटी उभारणी
 कुंभमेळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रामकथा स्टेज शो, डिजिटल म्युझियम यांचा समावेश

🔹 वाहतूक व पार्किंग नियोजन
 अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी ई-रिक्षा व मोटारसायकल सेवा
 पेठरोड येथील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे वाहनतळ विकसित करणे

🔹 आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा उपाययोजना
 संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे
 गर्दी नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा व सुरक्षा उपाय

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता शिक्षण विभागाचे कामकाज ऑनलाईन होणार…शालेय शिक्षणमंत्री यांनी दिली विधानसभेत माहिती

Next Post

ई-मेल फसवणुकीच्या प्रकरणाशी नायजेरियन नागरिकाला सीबीआयने केली अटक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
cbi

ई-मेल फसवणुकीच्या प्रकरणाशी नायजेरियन नागरिकाला सीबीआयने केली अटक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011