तुळजापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आणि लाखो जणांचे कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीचे दर्शन नवरात्रात होणे ही मोठी भाग्याची बाब समजली जाते. कोरोनाच्या संकटात प्रत्यक्ष दर्शनात अडथळे असले तरी देवस्थानने ऑनलाईन थेट दर्शन उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे आज आपण दर्शन घेऊ या आई तुळजाभवानीचे. बघा खालील व्हिडिओ