कोपरगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहेत. पावसाचा तडाखा इतका जबरदस्त होता की चाळीत साठवलेला कांदा बाहेर आला आहे. आणि हा कांदा संपूर्ण शेतात पसरला आहे. त्यामुळे संपूर्ण शेत लाल कांद्याने भरलेले दिसून येत आहे. सरकारने तातडीने या परिस्थितीची दखल घ्यावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
बघा शेतीच्या नुकसानीचा हा व्हिडिओ
Kopargaon Very Heavy Rainfall Crop Loss
Agriculture Cloud Burst