कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात ३ नगरसेवक असतील. म्हणजेच त्रिसदस्यीय प्रभाग रचना आहे. यंदा महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. एकूण ९२ जागांवर उमेदवार निवडून द्यायचे आहेत. एकूण ३१ प्रभागांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गात १ महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ४६ जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत.
प्रभाग आरक्षण असे
अनुसूचित जाती (महिला)
प्रभाग क्रमांक – 7 अ, 4 अ, 9 अ,13 अ, 28 अ, 30 अ,
अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक – 15 अ, 19 अ, 21 अ, 5 अ , 1 अ, 18 अ
सर्वसाधारण साधारण महिला
प्रभाग क्रमांक – 1 ब, 2 ब, 3 अ, 4 ब, 5 ब , 6 अ, 6 ब, 7 ब, 8 अ, 8 ब, 9 ब, 10 अ, 11 अ, 11 ब, 12 अ, 13 ब, 14 अ, 15 ब, 16 अ, 16 ब, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 अ, 21 ब, 22 अ, 22 ब, 23 अ, 24 अ, 24 ब, 25 अ, 25 ब, 26 अ, 27 अ, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 ब, 31 अ
अनुसूचित जमाती
प्रभाग क्रमांक – 2 अ
सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 1 क, 2 क, 3 ब, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 ब, 10 क, 11 क, 12 ब, 12 क, 13 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24 क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 ब