कोल्हापूर पोटनिवडणूक निकाल विश्लेषणः भाजपचा पराभव का झाला?
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांचा 19 हजार मतांनी पराभव केला. ही निवडणूक भाजप का जिंकू शकला नाही? काँग्रेसच्या विजयाचे आणि भाजपच्या पराभवाचे शिल्पकार कोण कोण आहेत? भाजपला इतकी मते कुठून आणि कशी मिळाली? या निवडणूक निकालाचे विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे