गुरूवार, ऑक्टोबर 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025 | 6:05 am
in संमिश्र वार्ता
0
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– किया इंडिया या आघाडीच्‍या मास-प्रीमियम कारमेकरने कॅरेन्‍स पोर्टफोलिओमधील नवीन कार ‘कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस’च्‍या लाँचची घोषणा केली आहे. ही बिग, बोल्‍ड आणि स्‍पेसिअस ३-रो (तिसऱ्या रांगेतील सीटमध्‍ये एैसपैस जागा) वेईकल आहे. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस आजच्‍या मोठ्या, आधुनिक कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी एमपीव्‍ही आणि एसयूव्‍हींमधील तफावत दूर करते. या वेईकलमध्‍ये आरामदायीपणा, एैसपैस जागा व आकर्षक डिझाइनसह प्रगत तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि भविष्‍यवादी आकर्षकता आहे.

किया इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. ग्‍वांग्‍गू ली म्‍हणाले, ”आम्‍ही करणाऱ्या प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये नाविन्‍यतेला प्राधान्‍य देतो, ज्‍याला प्रगत तंत्रज्ञान आणि विशिष्‍ट डिझाइनचे पाठबळ आहे. लाँच करण्‍यात आलेली कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस आमच्‍या प्रवासामधील प्रमुख टप्‍पा आहे, ज्‍यामधून गतीशील, प्रीमियम व उद्देश-केंद्रित दृष्टिकोनाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍हाला ग्राहकांच्‍या बदलत्‍या गरजांबाबत माहित आहे आणि कॅरेन्‍स क्‍लॅव्हिससह आम्‍ही वेईकलपेक्षा अधिक ऑफर करत आहोत. ही वेईकल विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आलेली असून एक खास अनुभव आहे, जी दैनंदिन गतीशीलता सुधारते. आम्‍ही मर्यादांना दूर करत असताना स्‍मार्ट, डिझाइन-केंद्रित सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहोत, जे कुटुंबांना सक्षम करतात आणि प्रत्‍येक ड्राइव्‍हमध्‍ये आत्‍मविश्‍वास देतात.”

‘क्‍लॅव्हिस’ नाव लॅटिन वाक्‍य क्‍लॅव्हिस ऑरियामधून घेण्‍यात आले आहे, ज्‍याचा अर्थ ‘गोल्‍डन की’ असा होतो. ही वेईकल संस्‍मरणीय कौटुंबिक साहसी ड्रायव्हिंगचा आनंद देते, तसेच उत्‍साहपूर्ण आठवणींसाठी गेटवे आहे. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ऑफर करत असलेल्‍या या वेईकलमधून आधुनिक काळातील कुटुंबांच्‍या महत्त्वाकांक्षा दिसून येतात. या वेईकलमध्‍ये माहितीपूर्ण वैशिष्‍ट्ये, आकर्षक डिझाइन आणि सर्वोत्तम जागतिक तंत्रज्ञान आहे.

लाँच झाल्‍यापासून किया कॅरेन्‍सने भारतातील फॅमिली कार सेगमेंटला नव्‍या उंचीवर नेले आहे, तसेच फक्‍त तीन वर्षांमध्‍ये २ लाखांहून अधिक कुटुंबांचा विश्‍वास मिळवला आहे. कियाला भारतातील कुटुंबांच्‍या गरजांबाबत सखोल माहिती आहे, जेथे पिढ्यानपिढ्या गतीशीलतेचा आनंद घेण्‍यासोबत आठवणींचा संग्रह केला जात आहे. कॅरेन्‍सने एैसपैस जागा, आरामदायीपणा आणि लक्षवेधक अपीलसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस विकसित होत असलेल्‍या जीवनशैली आणि महत्त्वाकांक्षांना अनुसरून डिझाइन करण्‍यात आलेल्‍या कियाच्‍या फॅमिली-फर्स्‍ट गाथेमधील पुढील नैसर्गिक अध्याय आहे. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस अपवादात्‍मक ६-आसनी व ७-आसनी आरामदायीपणा, आकर्षक डिझाइन, प्रीमियम स्‍पेस आणि प्रगत तंत्रज्ञान देते, ज्‍यामधून आजच्‍या डायनॅमिक कुटुंबांना सुधारित, उद्देश-केंद्रित अनुभव मिळतो.

डिझाइन: बिग बोल्‍ड स्‍मार्ट फॅमिली कार
कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसमध्‍ये आकर्षक डिझाइन तत्त्व सामावलेले असून अपराइड एसयूव्ही-सारख्‍या स्‍टान्‍समध्‍ये आकर्षकता आणि स्‍पोर्टीनेसचे संयोजन आहे. या वेईकलची हाय-टेक वैशिष्‍ट्ये आणि प्रगत रचना आत्‍मविश्‍वासपूर्ण ड्रायव्हिंगसाठी प्रेरित करतात, ज्‍यामुळे आकर्षकता व कार्यक्षमतेचा शोध घेत असलेल्‍या कुटुंबांसाठी ही वेईकल योग्‍य निवड आहे. प्रत्‍येक लाइन व पृष्‍ठभाग आकर्षक, स्‍टायलिश, प्रबळ व अद्वितीय आधुनिक दिसण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून साहसी, पण सुरक्षित उत्‍साह दिसून येतो. ही वेईकल कुठेही साहसी व आनंदमय ड्रायव्हिंगचा आनंद घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या वेईकलमध्‍ये वैविध्‍यता आणि स्‍मार्ट इनोव्‍हेशन आहे, जे बिग, बोल्‍ड व प्रेरणादायी फॅमिली कारला नव्‍या उंचीवर घेऊन जातात.

एक्‍स्‍टीरिअर: लक्षवेधक उपस्थिती, भविष्‍यवादी अपील
कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसची डिझाइन विशिष्‍ट व भविष्‍यवादी आहे, जी कियाच्‍या जागतिक डिझाइन मूव्‍हमेंटमधून प्रेरित आहे आणि ‘ऑपोझिट्स युनायटेड’ तत्त्वाद्वारे आकार देण्‍यात आली आहे, जेथे सुस्‍पष्‍ट लाइन्‍स आणि आत्‍मविश्‍वासपूर्ण विशिष्‍टतेचे संयोजन आहे. अपराइट एसयूव्‍ही-सारखा स्‍टान्‍स आणि ऐरोडायनॅमिक सिल्‍हूटसह कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसमध्‍ये भविष्‍यवादी आकर्षकता व कार्यक्षम मोहकतेचे संयोजन आहे. प्रमुख एक्‍स्‍टीरिअर वैशिष्‍ट्ये आहेत- किया डिजिटल टायगर फेस, आइस क्‍यूब एफएफआर एलईडी हेडलॅम्‍प्‍ससह एलईडी डीआरएल आणि स्‍टारलॅम्‍प एलईडी कनेक्‍टेड टेललॅम्‍प्‍स, जे विशिष्‍ट व आधुनिक रिअर सिग्‍नेचर देतात.

रस्‍त्‍यावर लक्ष वेधून घेणारी वैशिष्‍ट्ये म्‍हणजे ४३.६६ सेमी (१७ इंच) क्रिस्‍टल कट ड्युअल टोन अलॉई व्‍हील्‍स, रॉबस्‍ट फ्रण्‍ट अँड रिअर स्किड प्‍लेट्ससह सॅटिन क्रोमे फिनिश, साइड डोअर गार्निश इन्‍सर्ट्स – मेटल पेंट आणि नवीन आयव्‍हरी सिल्‍व्‍हर ग्‍लॉस बॉडी कलर. दैनंदिन ड्राइव्‍ह्सपासून साहसी प्रवासापर्यंत कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस मोठ्या एसयूव्‍ही स्‍टायलिंगसह एक्‍स्‍प्‍लोरेशनचा उत्‍साह देते.

इंटीरिअर्स: प्रत्‍येक प्रवासासाठी डिझाइन करण्‍यात आलेली स्‍मार्ट लक्‍झरी
आधुनिक काळातील भारतीय कुटुंबांसाठी विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आलेले कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसचे इंटीरिअर प्रत्‍येक रांगेमधील आरामदायीपणा व सोयीसुविधेला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. तिसऱ्या व दुसऱ्या रांगेतील सीटमध्‍ये एैसपैस जागेसह स्‍लायडिंग, रिक्‍लायनिंग आणि वन-टच इलेक्ट्रिक टम्‍बल, तसेच सहज अॅक्‍सेस व स्‍पेस अॅडजस्‍टमेंटसाठी सेगमेंट-फर्स्‍ट वॉक-इन लेव्‍हर (बॉस मोड) अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांमधून खात्री मिळते की, शहरातील प्रवास आणि लांबच्‍या अंतरापर्यंतच्‍या प्रवासादरम्‍यान कुटुंबातील सर्व सदस्‍यांना अधिकाधिक आरामदायीपणा मिळेल. केबिन अनुभवामध्‍ये बेस्‍ट-इन-सेगमेंट ६७.६२ सेमी (२६.६२ इंच) ड्युअल पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेलसह अधिक वाढ करण्‍यात आली आहे, जे इन्‍फोटेन्‍मेंट व ड्रायव्हिंग डेटासाठी भविष्‍यवादी, सर्वोत्तम इंटरफेस देते, जे एकीकृत, प्रभावी ड्रायव्हिंगमधील मोठी व अग्रणी झेप आहे.

कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसमध्‍ये ६४-कलर अॅम्बियण्‍ट लायटिंग आहे, जे तुमचा मूड व स्‍टाइलनुसार केबिनमधील वातावरण ऑप्टिमाइज करण्‍याची सुविधा देते. या वेईकलमध्‍ये शुद्ध हवेसाठी सीट-माऊंटेड एअर प्‍युरिफायर आहे आणि रूफ-माऊंटेड डिफ्यूज एअर व्‍हेंट्स केबिनमध्‍ये सौम्‍य व समान एअरफ्लो देतात. सेगमेंट-फर्स्‍ट वन-टच इलेक्ट्रिक डबल फोल्डिंग सीट्समुळे तिसरी रो सहजपणे उपलब्‍ध होते.

एैसपैस जागा आणि हवेशीर केबिनचा आनंद घेणाऱ्यांसाठी ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ आकाशाचे व्‍यापक, विनाव्‍यत्‍यय व्‍ह्यू देते, तसेच प्रत्‍येक प्रवासादरम्‍यान खुल्‍या हवेचा अनुभव देते. बेस्‍ट-इन-सेगमेंट इन्‍फोटेन्‍मेंट / टेम्‍परेचर कंट्रोल स्‍वॅप स्विचसह आरामदायीपणामध्‍ये विचारपूर्वक वाढ करण्‍यात आली आहे, जे वातावरण व इन्‍फोटेन्‍मेंट कंट्रोल्‍स, हवेशीर फ्रण्‍ट सीट्ससह ४-वे पॉवर्ड ड्रायव्‍हर सीटदरम्‍यान सर्वोत्तम टॉगलिंग देते. ऑडिओप्रेमी बोस प्रीमियम ८-स्‍पीकर साऊंड सिस्‍टमचे कौतुक करतील, जी संपन्‍न व सर्वोत्तम ऑडिओ अनुभव देते.

अद्वितीय सोयीसुविधेचा अनुभव
कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसने अधिक आरामदायीपणा, सुरक्षितता आणि व्‍यावहारिकतेसाठी प्रगत वैशिष्‍ट्यांसह स्‍तर उंचावला आहे. सर्वोत्तम वैशिष्‍ट्य म्‍हणजे पॉवर विंडो ऑटो अप/डाऊनसह रिमोट कंट्रोल, जे अधिक सुलभ वापरासाठी दुरून सर्व विंडोज उघडण्‍याची व बंद करण्‍याची सुविधा देते. सुरक्षितता व ड्रायव्‍हर अवेअरनेसमध्‍ये वाढ करत क्‍लॅव्हिसमध्‍ये ३६०-डिग्री कॅमेरासह क्‍लस्‍टरमध्‍ये एकीकृत केलेले ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर (बीव्‍हीएम) आहे, जो आसपासच्‍या परिसराचे सुस्‍पष्‍ट व सर्वसमावेशक व्‍ह्यू देतो. कार्यक्षम अपीलमध्‍ये अधिक भर करत कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसच्‍या रिअल डोअर्समध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट स्‍पॉट लॅम्‍प्‍स इल्‍यूमिनेशन आहे.

सुरक्षितता आणि कार्यक्षमता: प्रगत संरक्षण, आत्‍मविश्‍वासपूर्ण ड्रायव्हिंग
कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस इंटेलिजण्‍ट तंत्रज्ञानांच्‍या सर्वसमावेशक श्रेणीसह सुरक्षितता व नाविन्‍यताप्रती कियाची कटिबद्धता अधिक दृढ करते. या वेईकलमध्‍ये बेस्ट-इन-सेगमेंट एडीएएस लेव्‍हल २, २० ऑटोनॉमस वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामध्‍ये स्‍मार्ट क्रूझ कंट्रोल (एससीसी)सह स्‍टॉप अँड गो, फॉरवर्ड कॉलिजन अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट, फ्रण्ट कॉलिजन-अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट-डायरेक्‍ट ऑनकमिंग, लेन किपिंग असिस्‍ट, ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट कॉलिजन वॉर्निंग, क्‍लस्‍टरमध्‍ये ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर, रिअर क्रॉस ट्रॅफिक कॉलिजन अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट आणि इतर अनेक ऑटोनॉमस सुरक्षिता वैशिष्‍ट्ये आहेत. ही वैशिष्‍ट्ये एकत्र काम करत प्रत्‍येक ड्राइव्‍ह स्‍मार्टर व अधिक सुरक्षित करतात. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसमध्‍ये १८ प्रगत वैशिष्‍ट्यांचे प्रमाणित रॉबस्‍ट सेफ्टी पॅकेज देखील आहे, जसे सहा एअरबॅग्‍ज, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल, रिअर ऑक्‍यूपण्‍ट अलर्ट इत्‍यादी. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस प्रत्‍येक कौटुंबिक प्रवास विनासायास व सुरक्षित असण्‍याची खात्री देते.

ही वेईकल तीन शक्तिशाली पॉवरट्रेन पर्यायांमध्‍ये (स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ पेट्रोल आणि स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ टर्बो-जीडीआय पेट्रोल इंजिन्‍स, तसेच डी१.५ डिझेल) उपलब्‍ध आहे. स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ टर्बोमध्‍ये आता ऑल-न्‍यू मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन पर्याय आहे, जे सुधारित नियंत्रण आणि अधिक डायनॅमिक, सर्वसमावेशक ड्राइव्‍ह देते. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस एचटीई, एचटीई (ओ), एचटीके, एचटीके+, एचटीके+ (ओ), एचटीएक्‍स आणि एचटीएक्‍स+ या व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

Next Post

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011