गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाख रुपयांत लॉन्च…ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 23, 2025 | 5:19 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 45

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किया इंडिया या आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकरने आज भारतातील ग्राहकांसाठी त्‍यांची बिग, बोल्‍ड फॅमिली वेईकल नवीन किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाख रूपयांच्‍या आकर्षक सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये लाँच केली. आधुनिक, मोठ्या कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही प्रीमियम उत्‍साहवर्धक वेईकल एमपीव्‍ही व एसयूव्‍हींमधील तफावत दूर करते. आकर्षक एक्‍स्‍टीरिअर, एैसपैस इंटीरिअर आणि प्रगत वैशिष्‍ट्ये असलेली कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस आरामदायीपणा, वैविध्‍यता आणि स्‍टाइलचा शोध घेत असलेल्‍या आधुनिक काळातील कुटुंबांच्‍या गरजांची पूर्तता करते.

स्‍टाइल, जी लक्ष वेधून घेते
एक्‍स्‍टीरिअर डिझाइनमधून कियाचे ‘ऑपोझिट्स युनायटेड’ तत्त्व दिसून येते, ज्‍यामध्‍ये प्रबळ उपस्थितीसह आधुनिक व भावी लुकचे संयोजन आहे. किया डिजिटल टायगर फेस, आइस क्‍यूब एमएफआर एलईडी हेडलॅम्‍प्‍ससह एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि स्‍टारमॅप एलईडी कनेक्‍टेड टेललॅम्‍प्‍स यांसारखे घटक विशिष्‍ट व्हिज्‍युअल ओळख निर्माण करतात. आर१७-४३.६६ सेमी (१७ इंच) क्रिस्‍टल-कट ड्युअल-टोन अलॉई व्‍हील्‍स, टिकाऊ फ्रण्‍ट व रिअर स्किड प्‍लेट्ससह सॅटिन क्रोम फिनिश, मेटल-पेंटेड साइड डोअर गार्निश इन्‍सर्ट्स आणि नवीन आयव्‍हरी सिल्व्‍हर ग्‍लॉस बॉडी कलर या वेईकलच्‍या रस्‍त्‍यावरील लक्षवेधकतेमध्‍ये अधिक भर करतात, ज्‍यामुळे वेईकलचा प्रीमियम दर्जा अधिक वाढतो.

आरामदायीपणासाठी डिझाइन, उत्‍साहवर्धक प्रवासासाठी निर्मिती
कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसच्‍या इंटीरिअरमध्‍ये दैनंदिन व्‍यावहारिकतेसह आधुनिक लक्‍झरी आणि विचारशील डिझाइनचे संयोजन आहे, ज्‍यामधून एकत्र प्रवास करायला आवडणाऱ्या कुटुंबांना आरामदायी व उत्‍साहवर्धक प्रवासाचा आनंद मिळतो.

कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस विविध ड्रायव्हिंग गरजांची पूर्तता करण्‍यासाठी स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ आणि स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ टूर्बो-जीडीआय पेट्रोल इंजिन्‍स आणि १.५ लिटर सीआरडीआय व्‍हीजीटी डिझेल इंजिन या तीन शक्तिशाली पॉवरट्रेन पर्यायांसह येते. पेट्रोल टर्बो आणि डिझेल इंजिन्‍स ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन पर्यायांसह कियाच्‍या पहिल्‍याच स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.५ टी-जीडीआयसह ६एमटी कन्फिग्‍युरेशनमध्‍ये येतात. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस सात व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येते – एचटीई, एचटीई (ओ), एचटीके, एचटीके+, एचटीके+ (ओ), एचटीएक्‍स आणि एचटीएक्‍स+, ज्‍यामुळे ग्राहकांना व्‍यापक श्रेणी मिळते. ही कार आयव्‍हरी सिल्‍व्‍हर ग्‍लॉस, प्‍युटर ऑलिव्‍ह, इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू, ग्‍लेशियर व्‍हाइट पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, स्‍पार्कलिंग सिल्‍व्‍हर, अरोरा ब्‍लॅक पर्ल आणि क्‍लीअर व्‍हाइट या आठ आकर्षक रंगांमध्‍ये देखील उपलब्‍ध आहे.

किया इंडियाचे चीफ सेल्‍स ऑफिसर श्री. जून्‍सू चो म्‍हणाले, “आमच्‍या धोरणामध्‍ये नाविन्‍यतेला निरंतर प्राधान्‍य दिले जाते, ज्‍याला अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि विशिष्‍ट डिझाइनचे पाठबळ आहे. कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसचे लाँच आमच्‍या प्रवासामधील मोठी उपलब्धी आहे, ज्‍यामधून प्रगतीशील, प्रीमियम व उद्देश-केंद्रित दृष्टिकोनाप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. आम्‍हाला माहित आहे की, ग्राहकांच्‍या अपेक्षा बदलत आहेत आणि कॅरेन्‍स क्‍लॅव्हिससह आम्‍ही गतीशीलतेपेक्षा अधिक सुविधा देत आहोत. ही वेईकल सर्वोत्तम अनुभव देते, तसेच दैनंदिन प्रवासाला अधिक उत्‍साहवर्धक करते. आम्‍ही प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करत असताना स्‍मार्ट, डिझाइन-केंद्रित सोल्‍यूशन्‍स देण्‍यावर लक्ष केंद्रित करत आहोत, जे आधुनिक काळातील कुटुंबांना सक्षम करतात आणि प्रत्‍येक राइडमध्‍ये विश्‍वास देतात.”

कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस नाविन्‍यपूर्ण मालकीहक्‍क प्रोग्राम्‍सची श्रेणी सादर करत आहे, जे ग्राहक अनुभव उत्‍साहित करण्‍यासाठी आणि मन:शांती देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. माय कन्‍वीनियन्‍स सिक्‍युअर अॅड-ऑन निवडक वेअर अँड टिअर पार्ट्ससाठी कव्‍हरेज देते, तर माय कन्‍वीनियन्‍स प्रोग्राम वैयक्तिक वापर आणि कार केअर गरजांनुसार मेन्‍टेनन्‍स पॅकेजेस् देतो. अधिक सर्वसमावेशक संरक्षणासाठी माय कन्‍वीनियन्‍स प्‍लसमध्‍ये मेन्‍टेनन्‍स, विस्‍तारित वॉरंटी आणि रोडसाइड असिस्‍टण्‍सचा समावेश आहे.

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिसमधील प्रमुख आरामदायी वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:
l तिसऱ्या व दुसऱ्या सीटमध्‍ये एैसपैस जागा, तसेच ६- व ७-सीटर पर्यायांमध्‍ये स्थिर आरामदायीपणासाठी स्‍लायडिंग, रिक्‍लायनिंग आणि वन-टच ईजी इलेक्ट्रिक टम्‍बल.
l प्रभावी उपलब्‍धता आणि सानुकूल स्‍पेस अॅडजस्‍टमेंटसाठी सेगमेंट-फर्स्‍ट वॉक-इन-लेव्‍हर (बॉस मोड).
l विनासायास इन्‍फोटेन्‍मेंट आणि ड्रायव्हिंग इंटरफेससाठी बेस्‍ट-इन-सेगमेंट ६७.६२ सेमी (२६.६२ इंच) ड्युअल पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल.
l केबिनमधील वातावरण कस्‍टमाइज करण्‍यासाठी ६४-कलर अॅम्बियण्‍ट लायटिंग.
l सर्वत्र समप्रमाणात शुद्ध हवेच्‍या प्रसरणासाठी सीट-माऊंटेड स्‍मार्ट प्‍युअर एअर प्‍युरिफायरसह एक्‍यूआय डिस्‍प्‍ले आणि रूफ-माऊंटेड डिफ्यूज एअर व्‍हेंट्स.
l ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ व्‍यापक दृश्‍यांसह केबिनमध्‍ये भरपूर प्रकाश देते.
l पुढील बाजूस हवेशीर सीट्स आणि अधिक आरामदायीपणासाठी ४-वे पॉवर्ड ड्रायव्‍हर सीट.
l बोस प्रीमियम साऊंड सिस्‍टमसह ८ स्‍पीकर्स प्रत्‍येक ड्राइव्‍हदरम्‍यान सुस्‍पष्‍ट व विशाल ऑडिओ देतात.

अतिरिक्‍त सुरक्षिता वैशिष्‍ट्ये
किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस अडवान्‍स्‍ड ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम्‍स (एडीएएस) च्‍या लेव्‍हल २ सह सुसज्‍ज आहे, ज्‍यामध्‍ये २० ऑटोनॉमस सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, जसे:
l स्‍मार्ट क्रूझ कंट्रोल (एससीसी) सह स्‍टॉप अँड गो
l फ्रण्‍ट कोलिजन-अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट – कार, पादचारी, सायकलिस्‍ट
l फ्रण्‍ट-कोलिजन अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट – डायरेक्‍ट ऑनकमिंग
l लेन कीपिंग असिस्‍ट
l ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट कॉलिजन वॉर्निंग
l क्‍लस्‍टरमध्‍ये ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर
l रिअर क्रॉस ट्रॅफिक कॉलिजन अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट

तसेच रॉबस्‍ट स्‍टॅण्‍डर्ड सेफ्टी पॅकेजचा भाग म्‍हणून या वेईकलमध्‍ये १८ प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, जसे:
l अधिक सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्‍ज
l इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल (ईएससी)
l रिअर ऑक्‍यूपण्‍ट अलर्ट सिस्‍टम
l एचएसी (हिल-स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल), डीबीसी (डाऊनहिल ब्रेक कंट्रोल)
l रिअर पार्किंग सेन्‍सर्स
l हायलाइन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुसळधार पावसाची शक्यता; महावितरण ‘हाय अलर्ट’वर

Next Post

टाटा मोटर्सकडून ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज लाँच….६.८९ लाख रूपये इतक्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
Image 4

टाटा मोटर्सकडून ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज लाँच….६.८९ लाख रूपये इतक्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011