गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या कार निर्मात्या कंपनीने लवचिक मालकीचा प्लॅन बाजारात आणला

by Gautam Sancheti
सप्टेंबर 2, 2024 | 4:31 pm
in संमिश्र वार्ता
0
Kia Product Range Leasing

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- किया इंडिया या देशातील अत्यंत वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम कार निर्मात्या कंपनीने आज नवीन लवचिक मालकीचा ‘किया सबस्क्राइब’ प्लॅन बाजारात आणला आहे. कंपनीने एएलडी ऑटोमोटिव्ह प्रा. लि.सोबत एक सामंजस्य करार केला असून त्यातून त्यांच्या लवचिक मालकी प्रोग्राम्सचा विस्तार केला जाईल. ही भागीदारी कियाच्या लीजिंग आणि सबस्क्रिप्शन सेवा भारतभरातील १४ मोठ्या शहरांमध्ये देणार आहे. त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, गुरगाव, अहमदाबाद, इंदोर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि जयपूर यांचा समावेश आहे.

किया लीज प्रोग्राम या दीर्घकालीन कालावधीच्या योजनांच्या यशानंतर कंपनीने लघुकालीन किया सबस्क्राइब आणला आहे. हा वेतनदार लोकांसाठी उत्तम असून गाडी वापरात लवचिकता आणण्यासाठी आहे. यात १२ ते ३६ महिन्यांचा कालावधी असून दीर्घकालीन वचनबद्धतेची गरज नाही.

किया लीझच्या लवचिक मालकी प्रोग्रामची घोषणा ३ महिन्यांपूर्वी केली गेली. ‘किया लीझ’ ही योजना विविध मायलेज पर्यायांसह २४ ते ६० महिन्यांच्या कालावधीत दीर्घकालीन मोबालिटी पर्यायांसह बी२बी ग्राहक, कॉर्पोरेट्स आणि एमएसएमईंसाठी आहे. कियाच्या सॉनेट, सेल्टोस, कॅरेन्स आणि ईव्ही६ या अनुक्रमे १७९९९, २३९९९, २४९९९ आणि १,२९,००० रुपयांच्या किमान किमतीत मासिक लीजवर उपलब्ध असतील.

किया इंडियाचे विक्री आणि मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. हरदीप सिंग ब्रार म्हणाले की, “आमच्या लवचिक मालकी प्रोग्राम किया लीझच्या पहिल्या टप्प्याला ग्राहकांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे.त्याची रचना भारतातील कार मालकी अनुभवातील गरजा ओळखून त्यात क्रांती घडवण्यासाठी केली गेली आहे. नजीकच्या भविष्यात लीजिंग व्यवसायाची वाढीची क्षमता १ ते ३ टक्के असल्यामुळे आम्हाला त्याच्या मागील शक्ती व्हायचे आहे आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम मालकीचा अनुभव द्यायचा आहे. किया सबस्क्राइबसोबत आम्ही सर्वांसाठी उत्तम दर्जाच्या मोबिलिटी सोल्यूशन्स उपलब्ध केल्या जातील याची काळजी घेऊ.”

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जळगावच्या वाघूर नदीला पूर; जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन

Next Post

गंगापूर रोडवर भररस्त्यात दोन गटात तुफान राडा…चार जण गजाआड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
G1EjK5lXIAA7N0k e1758158586845
महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विरुध्द पाकिस्तानचा पुन्हा सामना….यूएई विरुध्द सामना जिंकल्यामुळे सुपर फोरमध्ये लढत

सप्टेंबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यावसायिक प्रगती साधता येईल, जाणून घ्या, गुरुवार, १८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
mukt
संमिश्र वार्ता

महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू

सप्टेंबर 17, 2025
crime 88
क्राईम डायरी

दुमजली माडीचे कौले काढून चोरट्यांनी घरातील रोकड व सोन्याच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 17, 2025
accident 11
क्राईम डायरी

गाय आडवी गेल्याने दुचाकीवरून दांम्पत्य पडले…६९ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 17, 2025
Next Post
jail11

गंगापूर रोडवर भररस्त्यात दोन गटात तुफान राडा…चार जण गजाआड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011