शुक्रवार, ऑक्टोबर 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रतीक्षा संपली! किआ कारेन्सची बुकिंग ‘या’ तारखेपासून; ‘या’ कार्सशी तगडी स्पर्धा

जानेवारी 2, 2022 | 5:18 am
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन वर्षाच्या प्रारंभी अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे आणि आकर्षक तसेच कार मॉडेल आणणार आहेत, त्यातच आता किआ कारेन्सची बुकिंग तारीख जाहीर झाली आहे. याबाबत माहिती देताना किआ मोर्टर्स इंडियाने सांगितले की, केरेन्स MPV साठी बुकिंग दि. 14 जानेवारी 2022 पासून सुरू होईल. तसेच ट्विटर पोस्टद्वारे ही तारीख जाहीर केली आहे. लॉन्च झाल्यानंतर, किआ कारेन्सची स्पर्धा Hyundai Alcazar, Maruti Suzuki XL6, Tata Safari, Toyota Innova Crysta आणि Mahindra Marazzo यांच्याशी होईल.

सर्वप्रथम भारतीय बाजारात
किआ कारेन्स ही सेल्टोस, कार्निव्हल आणि सॉनेट नंतर भारतातील दक्षिण कोरियाच्या ब्रँडची चौथी प्रवासी कार असेल. या कंपनीने सेल्टोस आणि सॉनेट सारख्या मॉडेलमुळे लक्षणीय यश मिळवले आहे. किआ केरेन्स MPV द्वारे देखील मिळवेल, अशी अपेक्षा आहे. Kia Carens MPV ची निर्मिती आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील ऑटोमेकर प्लांटमध्ये तयार होऊन भारतीय बाजारपेठेत सादर केली जाईल. जगातील इतर कोणत्याही बाजारपेठेपूर्वी ही एमपीव्ही कार मिळवणारा भारत हा पहिला देश असेल.

https://twitter.com/KiaInd/status/1476476930668912641?s=20

कारची वैशिष्ट्ये
किआ कारेन्स (Kia Carens ) कारला LED डे टाईम रनिंग लाइट्स, मोठे एलईडी हेडलॅम्प्स, स्लीक ह्युमनिटी लाइन, डायमंड-आकाराची जाळी असलेली एक मोठी फ्रंट लोखंडी जाळी आणि उभ्या स्लँटेड LED फॉग लॅम्पसह स्लीक क्रोम लाइनिंग मिळते. Kia Carens ला स्पोर्टी अलॉय व्हील्स, क्रोम गार्निश केलेले डोअर हँडल, टर्न इंडिकेटर इंटिग्रेटेड विंग मिरर, साइड सिल्स आणि ब्लॅक क्लॅडिंग, डेल्टा-आकाराचे रॅपराउंड एलईडी टेललाइट्स विस्तीर्ण रिफ्लेक्टर, ब्लॅक क्लॅडिंगसह चंकी बंपर, क्रोम ट्रिम आणि टेल गेट तयार केलेले आहे.

सुविधा व सुरक्षा
कारमधील केबिनच्या आत डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल-टोन कलर थीम, लेदर सीट आणि अनेक स्टायलिश आणि प्रीमियम फीचर्स मिळतात. Kia Carens MPV मध्ये 6 एअरबॅग्ज, ABS, ESC, HAC, VSM, DBC, BAS, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, TPMS आणि मागील पार्किंग सेन्सर सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. ही MPV पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल. Kia Carens ला सात-स्पीड DCT ऑटोमॅटिक गीअरबॉक्स पॅडल शिफ्टर्ससह टर्बो पेट्रोल इंजिन आणि सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह देण्यात येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय: “पतीसोबत राहण्याची पत्नीला सक्ती करता येणार नाही”

Next Post

काय सांगता! क्रूर हुकूमशहा किम जोंग उन मध्ये अमुलाग्र बदल; कसं काय?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
kim jong un

काय सांगता! क्रूर हुकूमशहा किम जोंग उन मध्ये अमुलाग्र बदल; कसं काय?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011