रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव बसवंत: कुंभारीत मोफत आरोग्य शिबिरास महिलांचा प्रतिसाद

by India Darpan
सप्टेंबर 7, 2021 | 10:12 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210907 WA0258

पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील कुंभारी गावात मायबोली सहकारी संस्था यांच्या विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिरास १७१ महिलांनी सहभाग नोंदवत प्रतिसाद दिला. आरोग्य शिबिराचे उदघाटन निफाड पंचायत समितीच्या सभापती तथा शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुलभा पवार यांच्या हस्ते पार पडले. कुंभारी ग्रामपंचायतीत आयोजित आरोग्य शिबिरात थायरॉईड तपासणी, आणि रक्तातील प्रमाण तपासणी, रक्तातील साखर तपासणी, आदिंसह एचआयव्हीच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात १७१महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवीत तपासण्या केल्या. यावेळी डॉ. माधुरी भांबरे, ज्योती भोर, मनिषा झेटे, प्रिती नाईक, ललीता शेजवळ, आदिंसह महिला उपस्थित होत्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्हयात बिनशेती परवानेचे अधिकार आता तहसिलदारांना: जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश

Next Post

सीबीडीटीने प्राप्तिकर नियमात केली ही सुधारणा

Next Post
income tax pune e1611467930671

सीबीडीटीने प्राप्तिकर नियमात केली ही सुधारणा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011