रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आकांक्षा व्यवहारेला राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक

by India Darpan
ऑक्टोबर 28, 2022 | 5:02 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221028 WA0099 e1666956702234

मनमाड ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर प्रदेशमधील मोदीनगर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारेला तीन नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळाले. आज सुरू झालेल्या महिला रँकिंग राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४० किलो वजनी गटात आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत स्नॅच मध्ये ६० किलो वजन उचलून स्वतःचाच ५९ किलो चा विक्रम मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला तसेच क्लिन जर्क मध्ये ७१ किलो वजन उचलून पुन्हा एकदा स्वतःचाच ७० किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रमासह एकूण १३१ किलो चा नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित करून तीन नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून महाराष्ट्रासाठी विजयी सुरुवात केली आहे पतियाळा भुवनेश्वर व आता मोदीनगर येथे नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावून हॅट्ट्रिक साजरी केली.

आकांक्षाला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस, गुरुगोविंद सिंग हायस्कुल चे अध्यक्ष बाबा रणजित सिंग जी व प्राचार्य सदाशिव सुतार महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर,सचिव प्रमोद चोळकर,भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अशी रंगली रेड्यांची झुंज; एकमेंकांचे शिंग अडकल्यामुळे टकरीत व्यत्यय (बघा व्हिडिओ )

Next Post

या इलेक्ट्रिक स्कुटर्सवर मिळतेय उत्सवी सवलत

Next Post
ivoomi Energy e1666957692685

या इलेक्ट्रिक स्कुटर्सवर मिळतेय उत्सवी सवलत

ताज्या बातम्या

Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
IMG 20250601 WA0340 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील प्रशिक्षण कार्यशाळा…

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011