कोची – केरळमध्ये अतिवृष्टीने कहर केला आहे. त्यामुळेच अनेक नद्या आणि नाल्यांना महापूर आला आहे. मुंदाक्कयम गावातील एक भीषण व्हिडिओ समोर आला आहे. यातूनच तेथील सद्यस्थितीची भीषणता समोर येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
One of the most terrifying flood videos from Kerala today. This is Mundakkayam town which has apparently never been inundated before. pic.twitter.com/uVjAUTfOnf
— Nandagopal Rajan (@nandu79) October 16, 2021