मुंबई – लाखो प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम असलेला कौन बनेगा करोडपतीचा तेरावा भाग कधी सुरू होणार याचा खुलासा झाला आहे. सोनी टीव्हीने यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचलन असलेला हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. हा कार्यकर्म पुन्हा सुरू होणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तेव्हापासून प्रेक्षकांना त्याची उत्सुकता होती. अखेर हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर येत्या २३ ऑगस्टपासून रात्री ९ वाजेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/SonyTV/status/1425123104892678144