इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. गायींनी हल्ला केल्यानंतर स्थानिकांनी या वृध्दाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. बघा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ….
https://www.facebook.com/share/r/1ZqF8xYWew/