रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडिया सिक्युरिटी प्रेसचे सेवानिवृत्त कर्मचारी बाळकृष्ण पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2021 | 8:49 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211110 WA0167 1 e1636557558164

कळवण – इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिकरोड विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी, बगडूचे प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण दौलत पाटील यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी बुधवार दि १० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
पश्चात २ भाऊ, पत्नी,२ मुले, सुना, पुतणे,नातवंड असा परिवार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे सेवानिवृत्त व्यवस्थापक भास्करराव पाटील, बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक सुधाकर पाटील यांचे बंधू तर लोकमतचे कळवण तालुका प्रतिनिधी मनोज देवरे यांचे मामा होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – अपहरण, दमदाटी करुन सदनिका दुस-याच्या नावावर खरेदी करणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

जिल्हा कॉंग्रेस कमिटींसाठी प्रभारी व सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर

Next Post
congress

जिल्हा कॉंग्रेस कमिटींसाठी प्रभारी व सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011